राजमता जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज.. !!

माझी भूमिका, माझा लढा! ..होय मी मराठी जपणारा एक सच्चा देशभक्त.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर..:एक सच्चा मराठी आणि तितकेच जाज्वल्य देशभक्त...!!

हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर.. दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक.. हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून…Read More

मध्ययुगीन महाराष्ट्र...गाथा मराठी वैभवाची, संतांची..

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आपणास रामदेवराय यादव यांच्या कालखंडापासून करावी लागते. दिल्लीचा खलजी सुलतान अलाउद्दिन खलजी याने यादवांच्या अफाट संपत्तीविषयी ऐकले होते. ही संपत्ती लुटणे, आपल्या सत्तेची दक्षिणेत ठाणी उभारणे, सत्तेचा विस्तार करणे या…Read More

भारताचे पुनर्निर्माण आवश्यक !

१. भारताचे पुनर्निर्माण म्हणजे भारताचे पूर्वीचे वैभव आणि कीर्ती परत मिळवून देणे होय ‘भारतातील सनातन अशा मूल्यांवर संपूर्ण मानवजातीचे भविष्य अवलंबून आहे. भारताचे पुनर्निर्माण म्हणजे आम्ही देशाला भूतकाळात घेऊन जाण्याची भाषा करीत नाही, तर भारताचे पूर्वीचे वैभव…Read More

गाथा मराठी शौर्यची, जाज्वल्य देशभक्तीची... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर! मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर…Read More

पार्श्वभूमी : भूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा : -

एखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात. उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट…Read More
to comment